बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) केटीएचएम कॉलेजच्या आवारात तरुणाला मारहाण २) पाथर्डी फाटा भागात घरफोडी

by India Darpan
ऑगस्ट 25, 2023 | 2:54 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात एका तरूणास त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी स्टंपने मारहाण केल्याने १९ वर्षीय तरुण जखमी झाला. या घटनेत तरुणाची दुचाकीचे नुकसान करुन मोबाईल फोडण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल ज्ञानेश्वर खाडे (१९, रा. कारगिल चौक,दत्तनगर अंबड लिंकरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खाडे गुरूवारी (दि.२४) महाविद्यालय सुटल्याने आपली दुचाकी घेण्यासाठी पार्किंगमध्ये आला असता ही घटना घडली. कार्तिक जाधव व त्याच्या दोन मित्रांनी त्यास गाठून कुठलेही कारण नसतांना खाडे यास शिवीगाळ करीत लाकडी स्टंम्पने बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त त्रिकुटाने त्याच्या खिशातील मोबाईल आणि दुचाकी फोडून मोठे नुकसान केले. जखमी खाडे याच्यावर उपचार सुरू असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

पाथर्डी फाटा भागात घरफोडी
घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे पाच लाखाचा ऐवज लंपास केला. पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर भागात ही घरफोडी झाली. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजकुमार आनंदा नेरकर (रा.कमलज्योत रो हाऊस,वासननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नेरकर कुटुंबिय रविवारी (दि.२०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) महिलेच्या मृत्यूप्रकरणी एसटी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल २) कृषीनगरला सुरू होता हुक्का पार्लर

Next Post

युट्यूब पाहून बायकोची घरीच प्रसुती… नवऱ्याचे धक्कादायक कृत्य… पुढं हे सगळं घडलं…

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

युट्यूब पाहून बायकोची घरीच प्रसुती... नवऱ्याचे धक्कादायक कृत्य... पुढं हे सगळं घडलं...

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011