बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोबाईलवर महिलेशी अश्लिल संवाद… विनयभंगाचा गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 29, 2023 | 3:55 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो




नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा शिवारातील खोडेनगर भागात मोबाईलवर अश्लिल संवाद साधत परिचीताने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. संशयिताचा अतिरेक वाढल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन सुर्यभान सोनवणे (माळी) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताने महिलेचा मोबाईल नंबर मिळवित या ना त्या कारणाने संपर्क साधत तिचा पाठलाग केला. प्रारंभी महिलेने त्यास प्रतिसाद दिला. मात्र गेल्या शुक्रवारी (दि.१८) संशयिताने संपर्क साधत अश्लिल वर्तन केल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.

जुन्या भांडणाची कुरापत टोळक्याने युवकावर केला प्राणघातक हल्ला
देवळालीगावात जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांच्या टोळक्याने युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडका आणि काही तरी धारदार हत्याराने बेदम मारहाण करण्यात आल्याने तरूण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबलू रामदर यादव,पियूष शिंदे व एक अनोळखी व्यक्ती अशी तरूणास मारहाण करणा-या संशयित त्रिकुटाचे नाव आहे. याप्रकरणी संदिप अलोक लाल (२५ रा.इंद्रविकास नगर,देवळालीगाव राजवाडा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संदिप लाल हा युवक रविवारी (दि.२७) रात्री सुंदरनगर भागातून पायी आपल्या घराकडे जात असतांना संशयित टोळक्याने त्यास अडविले. यावेळी संतप्त संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत लाकडी दांड्याचा व काही तरी धार हत्याराचा वापर करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक विशाल सपकाळे करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
women molestation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुडन्यूज! घरगुती गॅस सिलिंडर दरात मोठी कपात… मोदी सरकारचा निर्णय…

Next Post

वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने महिलेसह तरुणाला गंडा… तब्बल ६ लाखांची फसवणूक…

India Darpan

Next Post
cyber crime

वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने महिलेसह तरुणाला गंडा... तब्बल ६ लाखांची फसवणूक...

ताज्या बातम्या

trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011