बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात दोन तरुणांनी संपवले जीवन…

by India Darpan
सप्टेंबर 9, 2023 | 3:47 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात शुक्रवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प व उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पहिली घटना देवळाली गावात घडली. सचिन बाबूराव शिंदे (२२ रा. वरची गल्ली,बाबू गेणूरोड) या तरूणाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लाकडी अडगईला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सिध्दार्थ शिंदे यांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ. हेमंत काळे यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.

दुस-या घटनेत देवळाली कॅम्प येथील सौरभ विकास मोरे (२५ रा.स्टेशनवाडी) या युवकाने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहते घरात गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच नातेवाईक गिरीश मोरे यांनी त्यास तात्काळ परिसरातील कॅन्टोमेंट रूग्णालयात औषधपचारा साठी दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गि-हे करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Two Youths Suicide Death

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) केबल चोर गजाआड २) पाच जुगारींवर कारवाई

Next Post

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस… जलसाठ्यात लक्षणीय वाढ… बघा, कुठल्या धरणात किती पाणी….

India Darpan

Next Post
संग्रहित फोटो

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस... जलसाठ्यात लक्षणीय वाढ... बघा, कुठल्या धरणात किती पाणी....

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011