गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक क्राईम १) टोळक्याची तरुणास फायटरने मारहाण २) सिडकोत घरामध्ये शिरुन दागिने लंपास

by Gautam Sancheti
जुलै 22, 2023 | 4:00 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागवानपुरा येथे किरकोळ कारणातून चार जणांच्या टोळक्याने एका तरूणास बेदम मारहाण केली. या घटनेत फायटरचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशपाक बिलाल शेख,आरबाज बिलाल शेख,बिलाल शेख व आज्या नामक युवक अशी तरूणास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अरबाज शफिक शेख (२५ रा. काळे चौक,मोठा राजवाडा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. अरबाज शेख शुक्रवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास बागवानपुरा रिक्षा थांबा भागात गेला असता ही हाणामारी झाली. संशयितांनी अपबाज यास गाठून आमच्या घरात भांडणे लावतो या कारणातून वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी संतप्त टोळक्याने दमदाटी करीत त्यास बेदम मारहाण केली. या हाणामारी प्रसंगी एकाने हातातील लोंखडी फायटरने मारहाण केल्याने अरबाज जखमी झाला असून,अधिक तपास बाविस्कर करीत आहेत.

घरात शिरून दागिणे लंपास
सिडकोतील शिवशक्ती चौक घरात शिरून चोरट्यांनी ९० हजार रुपयाचे सोन्याच्या दागिणे लंपास केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा बिमल दुबे (रा. शिवशक्ती चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. दुबे कुटुंबिय गेल्या सोमवारी (दि.१७) आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने उघड्या घरात शिरून कपाटात ठेवलेले सुमारे ९० हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक क्राईम १) चाकूचा धाक दाखविणारा गजाआड २) चेतनानगरला भरदिवसा घरफोडी

Next Post

दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर कार्यान्वित होणार ही प्रणाली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
railway line e1657722545955

दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर कार्यान्वित होणार ही प्रणाली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011