मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime नाशिक शहरात आणखी तिघांची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 14, 2023 | 3:49 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात रविवारी वेगवेगळया भागात राहणा-या तीघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यात एका अल्पवयीन मुलीसह तरूणाचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड,नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पहिली घटना शिंदे गावात घडली. प्रशांत भानुदास भालेराव (३८ रा.केतन संकुल,शिंदेगाव) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा भाऊ अमोल भालेराव यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.

दुसरी घटना लॅमरोड भागात घडली. प्रणव तुषार मुकणे (१८ रा.नागझीरा दर्गा जवळ,ग्रिनऊड सोसा जवळ लॅमरोड) या युवकाने रविवारी आपल्या घरासमोरील बाभळीच्या झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत विजय मुकणे यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.

तिस-या घटनेत सिडकोतील समिक्षा आसाराम सोनवणे (१५ रा.मनपा शाळेमागे,आनंदनगर) या मुलीने रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत तिची मावशी छाया मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) गोदाघाटावर पर्यटकाची सोनसाखळी लांबवली २) रस्ते अपघातात युवकाचा मृत्यू

Next Post

Nashik Crime १) चोरट्यांनी दुकान फोडले २) जुगारींवर पोलिसांची कारवाई

India Darpan

Next Post
crime 6

Nashik Crime १) चोरट्यांनी दुकान फोडले २) जुगारींवर पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011