सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Accident १) त्र्यंबकरोडवर दुचाकीस्वाराचा मृत्यू २) चारचाकीच्या धडकेत सायकलस्वार ठार

by India Darpan
ऑगस्ट 18, 2023 | 2:31 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. पंकज रामधारी प्रसाद (रा.मोतकेश्वर नगर,कामटवाडा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंकज प्रसाद हा युवक बुधवारी (दि.१६) रात्री आपल्या दुचाकीवर त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पपया नर्सरी भागात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दीपक मोंढे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पवन प्रसाद यांनी त्यास पुढील उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविले असता मध्यरात्री त्यास डॉ.संजय मानेकर यांनी उपचार सुरू असतांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत १७ वर्षीय सायकलस्वार ठार
कलानगर कडून वडाळाकडे जाणा-या मार्गावर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत १७ वर्षीय सायकलस्वार ठार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर बाळासाहेब कर्डीले असे संशयित वाहनचालकाचे नाव आहे.

बापू बंगला भागात राहणारा धर्मेश प्रकाश बिशी (१७ रा.पदमा अपा.बापू बंगल्याजवळ) हा युवक गेल्या शुक्रवारी (दि.११) सायकलवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. कलानगरकडून वडाळागावाच्या दिशेने तो सायकलने जात असतांना गणेश सिग्निफिया अपार्टमेंट परिसरात भरधाव चारचाकीने सायकलला जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या धर्मेश बिशीचा मृत्यू झाला असून पोलिस हवालदार किशोर खरोटे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Road Accident Death

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्री सत्तारांच्या वादग्रस्त सिल्लोड कृषी महोत्सवाला सरकारने दिले एवढे पैसे… घोटाळा झाला तरीही निधी… वादाची चिन्हे…

Next Post

Nashik Crime १) महिलेचे मंगळसूत्र लांबवले २) देवळाली गावात युवकाची आत्महत्या

India Darpan

Next Post
crime 118

Nashik Crime १) महिलेचे मंगळसूत्र लांबवले २) देवळाली गावात युवकाची आत्महत्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011