रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्का लागल्याच्या कारणातून बाऊन्सरसह दोघांनी केली बेदम मारहाण; तरुण जखमी

by India Darpan
डिसेंबर 28, 2022 | 3:36 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ख्रिसमसच्या सार्वजनिक कार्यक्रमात डिसूझा कॉलनीत धक्का लागल्याच्या कारणातून बाऊन्सरसह दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याच्या डोक्यावर आणि डोळय़ावर लोखंडी वस्तू मारण्यात आल्या आहे. या मारहाणीची तक्रार शिवम राजेंद्र पाटील (२२ रा.रामवाडी,पंचवटी) या युवकाने दिली असून गंगापूर पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल जाधव, रितेश साळवे व एक बाऊन्सर अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. कॉलेजरोडवरील डिसूजा कॉलनीतील हॉटेल मॉलीक्यूस येथे रविवारी (दि.२५) रात्री ख्रिसमस निमित्त सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पाटील गेले असता ही घटना घडली. गर्दीत पाटील यांचा संशयित बाऊन्सरला धक्का लागला. यावेळी बाऊन्सरसह दोघा परिचीतांनी पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी वस्तूचा वापर करण्यात आल्याने पाटील यांच्या डोक्यास आणि डोळय़ात गंभीर दुखापत झाली असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुचाकीवरून पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post

मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही – देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले

Next Post
Devendra Fadanvis Assembly e1703086092997

मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही - देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले

ताज्या बातम्या

PICV8YK

डीआरडीओने १० उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित…

जून 8, 2025
rainfall alert e1699421697419

राज्यात इतका पाऊस…तर मुंबई शहर जिल्ह्यात काल सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

जून 8, 2025
nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011