गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळया भागात राहणा-या तिघांची आत्महत्या

by India Darpan
जुलै 8, 2022 | 5:13 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1

नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरूवारी (दि.७) वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली. त्यात दोन तरूणांसह एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत तिघाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी नाशिकरोड आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मखमलाबाद येथील निखील सुशिल शिंदे (१९ रा.दत्तकृपा बंगला,एरिकेशन कॉलनी म.बाद) या युवकाने बुधवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून तारवालानगर सिग्नल परिसरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. वडिल सुशिल शिंदे यांनी त्यास तात्काळ सिनर्जी हॉस्पिटल येथे दाखल केले असता गुरूवारी उपचार सुरू असतांना त्यास डॉ.कल्पेश सुराणा यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक वाय.एस.माळी करीत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड भागात घडली. शिवाजी बोधाजी ताजनपुरे (३६ रा.चेहडी,ना.रोड) यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत. तर नागेश जय मोरे (१८ मुळ रा.शेगाव जि.बुलढाणा हल्ली रूंग्ठा शाळे मागे,अशोकस्तंभ) या युवकाने गुरूवारी सकाळच्या सुमारास शाळेच्या पाठीमागील बाथरूम शेजारील पत्र्याच्या रूममध्ये अज्ञात कारणातून लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मित्रांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत गौरव बोरचाटे यांनी खबर दिल्याने सरकारवाडा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदावरी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध; आर्कि. अमृता पवार

Next Post

घरफोडीत चोरट्यांनी ४४ हजाराचे सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

घरफोडीत चोरट्यांनी ४४ हजाराचे सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011