गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विवाहीतेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरचे चार जण गजाआड

by India Darpan
जुलै 5, 2022 | 2:53 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234

नाशिक : औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माहेरून तीन लाख रूपये आणावे तसेच कारखान्यात कामास जावे या कारणातून ही घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर मेंदगे,दुबाई मेंदगे,संतु मेंदगे आणि मनोज मेंदगे (रा.सर्व सोनाई निवास,शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. रविवारी शिल्पा मेंदगे या विवाहीतेने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिल्पा हिने माहेरून तीन लाख रूपये आणावेत तसेच कारखान्यात कामास जावे यासाठी सासरच्या मंडळीकडून तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू होता. त्यातच रविवारी (दि.३) रात्री पती भास्कर मेंदगे याने तिला मद्याच्या नशेत बेदम मारहाण केल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नास नकार दिल्याने १६ वर्षीय मुलीने केली आत्महत्या

Next Post

रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन ( बघा व्हिडीओ )

India Darpan

Next Post
20220705 151437

रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन ( बघा व्हिडीओ )

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011