गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अपघातात मृत झालेल्या महिलेच्या बँक खात्यातील साडे सतरा लाख नातेवाईकानेच केले परस्पर हडप

by India Darpan
जुलै 5, 2022 | 2:50 pm
in क्राईम डायरी
0
fir.jpg1

नाशिक : अपघातात मृत झालेल्या महिलेच्या मोबाईलचा वापर करुन बँक खात्यातील साडे सतरा लाख रूपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेव्हण्याच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात बहिण भावाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा सोनटक्के आणि योगेश टिल्लू अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन बाळकृष्ण जोशी (५२ रा.आनंद अपा.वजन काट्यामागे,अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जोशी यांच्या पत्नी पल्लवी उर्फ जोत्सना जोशी – टिल्लू (४७) यांचा गेल्या ५ जानेवारी रोजी महामार्गावरील मुंडेगाव फाटा भागात कार अपघातात मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला जात असतांना पत्नीची संशयित बहिण आणि भावाने आपल्या पत्नीच्या पर्सचा ताबा घेतला. पर्स मध्ये मोबाईल आणि डायरी होती. डायरीतील शेअर्स मार्केटच्या नोंदीचा अभ्यास करून संशयित भाऊ आणि बहिणीने पत्नीच्या मोबाईलचा वापर करून तिच्या बँक खात्यातील १७ लाख ३० हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९५ हजाराच्या ऐवज चोरट्यांनी केला लंपास

Next Post

लग्नास नकार दिल्याने १६ वर्षीय मुलीने केली आत्महत्या

India Darpan

Next Post
sucide

लग्नास नकार दिल्याने १६ वर्षीय मुलीने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011