रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय दुचाकीस्वार ठार

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2022 | 4:52 pm
in क्राईम डायरी
0
accident

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय दुचाकीस्वार ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – युनिटन बँक जवळ भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. मंगराज लक्ष्मणदास जैयस्वानी (रा.होलाराम कॉलनी,साधूवासवाणीरोड शरणपूररोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जैयस्वानी शुक्रवारी (दि.२८) इंदिरानगर भागात गेले होते. दुचाकीने ते आपल्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. इंदिरानगरहून ते शरणपूररोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना युनियन बँक जवळ त्यांना भरधाव अज्ञात चारचाकीने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने मुलगा हितेश यांनी नजीकच्या लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ.त्रिलोक पाटील यांनी खबर दिल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार आडके करीत आहेत.

२७ वर्षीय विवाहीतीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – २७ वर्षीय विवाहीतेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना जेलरोड परिसरातील राहूलनगर भागात घडली. दिक्षा दिलीप खाडे (रा.राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ ) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. खाडे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिक्षा खाडे यांनी शुक्रवारी (दि.२८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत मामेसासरे सुभाष साळवे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक भोळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत २४ वर्षीय परप्रांतीय क्लिनरचा मृत्यू

Next Post

भरदिवसा धाडसी घरफोडी; २ लाख ३६ हजाराचे सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

भरदिवसा धाडसी घरफोडी; २ लाख ३६ हजाराचे सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011