गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुचाकीस्वाराने महिलेच्या गळयातील २५ हजाराचे सोन्याचे गंठण केले लंपास

by India Darpan
ऑक्टोबर 21, 2022 | 4:04 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रासबिहारी चौकात रेणूका हॉस्पिटल समोर दुचाकीस्वाराने महिलेच्या गळयातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. प्रितम पंकज पाटील (रा.शिवाई कॉलनी,धोंडगेनगर दत्तमंदिर ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील या मावसबहिणी समवेत पायी जात असतांना भामट्यांनी गंठण ओरबाडून नेले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील या गुरूवारी दुपारी आडगाव शिवारात गेल्या होत्या. मावस बहिणी समवेत त्या रासबिहारी चौकातून पार्क साईडच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. रेणूका हॉस्पिटल समोरून दोघी बहिणी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोलर पॅनलचे काम करतांना कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

तब्बल ९ वर्षांनी नासाका सुरू; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ

India Darpan

Next Post
FflMM8YVIAAL3KL

तब्बल ९ वर्षांनी नासाका सुरू; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011