गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरुच; औद्योगिक वसाहतीमध्ये दोन घटना

by India Darpan
ऑक्टोबर 18, 2022 | 4:16 pm
in क्राईम डायरी
0
sucide

नाशिक : औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळया भागात घरात गळफास लावून घेत आत्महत्या करण्याच्या दोन घटना घडल्या आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना चुंचाळे शिवारात घडली. सचिन दत्तू सहारे (२१ रा. आशिर्वाद व्हिला,कारगिल चौक दत्तनगर) या युवकाने सोमवारी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रात्री उघडकीस आली. भाऊ योगेश सहारे यांनी याबाबत खबर दिली. दुसरी घटना अंबड गावातील आहे. येथील अनिता भानूदास पाटील (४८ रा.साई संकेत रो हाऊस,श्रीकृष्णनगर) या महिलेने सोमवारी घरात कुणी नसतांना अज्ञात कारणातून आपल्या बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत मुलगा दीपक पाटील यांनी खबर दिली. या दोन्ही घटनांची अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार देशमुख व चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय चौकशी करायची ती करा, प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी; अजित पवार

Next Post

कारसह वेगवेगळया ठिकाणाहून पाच मोटारसायकली चोरट्यांनी केल्या लंपास

India Darpan

Next Post
crime diary 2

कारसह वेगवेगळया ठिकाणाहून पाच मोटारसायकली चोरट्यांनी केल्या लंपास

ताज्या बातम्या

accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011