सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जुन्या वादातून दोघा भावांनी तरुणास केली बेदम मारहाण

by India Darpan
ऑक्टोबर 17, 2022 | 4:34 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगूर येथे जुन्या वादातून दोघा भावांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत फायटरचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल दिपक पाटलेरे व तुषार दिपक पाटलेरे (रा.मोठा गणपती मंदिराजवळ) अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहे. याप्रकरणी साईनाथ प्रकाश पंडोरे (३५ रा.मोठा गणपती मंदिराजवळ,भगूर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पंडोरे रविवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास मामे भाऊ संदिप बिरछे यास सोबत घेवून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. मोठा गणपती मंदिराजवळून दोघे जात असतांना राहूल पाटलेरे याने वाट अडवित जुन्या वादातून शिवागाळ व जीवे मारण्याची धमकी देत पंडोरे याच्या तोंडावर फायटर मारले तर त्याचा भाऊ तुषार पाटलेरे याने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जुगार अड्डा पोलिसांनी केला उदध्वस्त; सहा जुगारींना ठोकल्या बेड्या

Next Post

शिंदे गावात घरफोडी; १ लाख ६५ हजाराचा ऐवज चोरीला

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

शिंदे गावात घरफोडी; १ लाख ६५ हजाराचा ऐवज चोरीला

ताज्या बातम्या

Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011