सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फोटो स्टुडिओतून चोरट्यांनी दोन कॅमे-यांसह रोकड केली लंपास

by India Darpan
ऑक्टोबर 17, 2022 | 4:31 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 1

फोटो स्टुडिओतून चोरट्यांनी दोन कॅमे-यांसह रोकड केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वकिलवाडीत फोटो स्टुडिओतून चोरट्यांनी दोन कॅमे-यांसह रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी गोपाल नारायण भगुरे (रा.कालिका मंदिरा मागे) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगुरे यांचा वकिल वाडी कॉर्नरला एका वाड्यात फोटो स्टुडिओ असून शनिवारी (दि.१५) रात्री ही घटना घडली. स्टुडिओचे प्लाऊड सरकवून चोरट्यांनी ही चोरी केली. स्टूडिओत शिरलेल्या चोरट्यांनी दुकानातील दोन कॅमेरे आणि गल्यातील साडे चार हजार रूपयांची रक्कम असा सुमारे ५४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.

विषारी औषध सेवन करून तरुणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४२ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना पंचवटीतील कुमावत नगर भागात घडली. अमित सुरेश नाईक असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. नाईक याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाईक यांनी गुरूवारी (दि.१३) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांनी त्यास तात्काळ गंगापूररोड येथील सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना रविवारी (दि.१६) त्यास डॉ.जिंतेंद्र गुरव यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करने का केली आत्महत्या? सुसाईड नोट व्हायरल

Next Post

जुगार अड्डा पोलिसांनी केला उदध्वस्त; सहा जुगारींना ठोकल्या बेड्या

India Darpan

Next Post
crime 1234

जुगार अड्डा पोलिसांनी केला उदध्वस्त; सहा जुगारींना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011