नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहवित भागात राहत्या घरात चक्कर येवून पडल्याने ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शंकर रामचंद्र पराड (रा.जैन वस्ती,पराड मळा लहवित) असे मृत इसमाचे नाव आहे. पराड गुरूवारी (दि.२९) सायंकाळी आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ देवळाली कॅम्प येथील कॅन्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असात डॉ. रूपाली राठोड यांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषीत केले.याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.