रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गंजमाळ परिसरातील दगडफेक, हाणामारी प्रकरण; ३५ जणांवर गुन्हे दाखल १९ जणांना अटक

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 11:00 am
in क्राईम डायरी
0
crime 1234

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंजमाळ परिसरात दगडफेक आणि हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी धरपकड सुरु केली असून पोलिसांनी आतापर्यंत १९ जणांना गजाआड केले आहेत. तर ३५ संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. जुन्या भांडणाची कुरापत काढत दोन गटात ही हाणामारी झाली होती. यात दोन्ही गटांनी दगडफेक केली होती. त्यामुळे काही काळ शालीमार – व्दारका रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती. या सर्व प्रकराणाचा हाणामारीचे व्हिडीओ आता समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत १९ गुन्हेगारांना अटक केली आहे. या परिसरात पोलिसांकडून परिसरात बंदोबत कायम ठेवण्यात आला आहे.

या दगडफेक आणि हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. त्यात जमाव हाणामारी करत रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. त्यानंतर दगडफेक करुन वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. या दगडफेक आणि हाणामारी प्रकरणी आणखींन काहींना अटक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांकडून तब्बल ३५ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एलआयसी हाउसिंग फायनान्सचा कर्जदारांना झटका; EMI इतका वाढणार

Next Post

हिंदू देवतांबद्दल जेनयुच्या कुलगुरूंचे वादग्रस्त वक्तव्य; असं काय म्हणाल्या त्या?

Next Post
FLAVohwaQAIIEHv e1661232469473

हिंदू देवतांबद्दल जेनयुच्या कुलगुरूंचे वादग्रस्त वक्तव्य; असं काय म्हणाल्या त्या?

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011