रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला अटक

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 2:58 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234

नाशिक – अल्पवयीन मुलावर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. औद्योगीक वसाहतीतील श्रमिक नगर भागात खाण्यापिण्याचे आमिष दाखवून नंतर पार्न व्हिडीओ दाखवत परिचीताने हे कृत्य केले आहे. कुणास सांगितल्यास जीवे मारेल अधी धमकी दिल्याने मुलगा निमुटपणे त्याचा अत्याचार सहन करत होता. मात्र संशयिताचे ब्लॅकमेलिंग वाढल्याने मुलाने आपल्या पालकांकडे आपबिती कथन केली. त्यानंतर हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगा आणि ३० वर्षीय संशयित एकमेकांचे परिचीत असून ते एकाच भागात राहतात. काही दिवसांपूर्वी पीडित शाळकरी मुलगा रस्त्याने जात असतांना संशयिताने त्यास आपल्या घरात बोलावले. मुलगा घरात गेला असता त्यास खाण्यापिण्यास देण्यात आले. दोघांमध्ये जवळीक वाढल्याने दुस-या दिवशीही त्यास बोलावून घेत संशयिताने खाण्यापिण्याचे आमिष दाखविले. चांगले खाण्यास देईल अशी ग्वाही देत त्याने मुलास मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखविला. त्यानंतर मुलासोबत त्याने अश्लिल चाळे केले. मुलाने नकार देत प्रतिकार केला असता संशयिताने त्यास मारहाण करीत बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणात अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

“उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य नाही, पण धनुष्यबाण चिन्ह हवं”, एकनाथ शिंदे गटाने प्रथमच केलं स्पष्ट

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची ही आहे शिष्यवृत्ती योजना; आजच करा अर्ज

India Darpan

Next Post
divyang

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची ही आहे शिष्यवृत्ती योजना; आजच करा अर्ज

ताज्या बातम्या

Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011