शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ७२ वर्षीय कैद्याचा मृत्यू

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 2:55 pm
in क्राईम डायरी
0
nashik central jail

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ७२ वर्षीय कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सखाराम नारायण पेंढेकर असे मृत कैद्याचे नाव आहे. आजारपणामुळे पेंढेकरांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पेंढारकर हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. गेल्या शनिवारी (दि.३०) रात्री अचानक रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने जेल कर्मचारी नंदकिशोर वरकड यांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. दुसºया दिवशी दुपारी उपाचार सुरू असतांना डॉ.संकेतकुमार खरे यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कारखान्यात काम करत असतांना चक्कर येवून पडल्याने २९ वर्षीय कामगार महिलेचा मृत्यू

Next Post

बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर तारण सदनिकेची खरेदी; पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल

Next Post
fir.jpg1

बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर तारण सदनिकेची खरेदी; पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011