मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उड्डाणपूलावर उभ्या ट्रकवर आयशर ट्रक जावून आदळली, अन जॅकवरून ट्रक निसटल्याने चालक दाबला गेला

by India Darpan
ऑगस्ट 13, 2023 | 2:55 pm
in क्राईम डायरी
0
accident


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गावरील डाटा मॅटीक समोरील उड्डाणपूलावर उभ्या ट्रकवर आयशर ट्रक जावून आदळल्याने टायर बदलत असलेला २० वर्षीय परप्रांतीय चालक ठार झाला. राहूल बैसराम धाकड उर्फ यादव (२० रा.डोंगरगाव ता.जि.शिवपुरी मध्यप्रदेश) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. जॅकवरून ट्रक निसटल्याने चालक दाबला गेला होता. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

यादव शनिवारी मुंबईकडून धुळयाच्या दिशेने आपल्या ताब्यातील एमपी ०९ एचएच ८६७५ हा मालट्रक घेवून जात असतांना हा अपघात झाला. उड्डाणपूलावरील डाटा मॅट्रीक समोर ट्रक पंक्चर झाल्याने तो थांबला असता ही घटना घडली. जॅकवर मालट्रक चढवून तो टायर बदलत असतांना पाठीमागून भरधाव आलेला आयशर ट्रक (एमपी ०९ एचएच ८९७९) उभ्या असलेल्या ट्रकवर जावून आदळला.

या अपघातात उभा ट्रक जॅकवरून निसटल्याने चालक यादव दबला गेला होता. त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक बहिरम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक भुरा कपुरीया बाबर (रा.जामली ता.महू जि.इंदोर मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छतावरील पत्र्यांची दुरूस्ती करीत असतांना पडल्याने २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Next Post

जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस; नोटीस व गुप्तभेटीबाबत जयंत पाटील यांनी दिले हे स्पष्टीकरण

India Darpan

Next Post
jayant patil

जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस; नोटीस व गुप्तभेटीबाबत जयंत पाटील यांनी दिले हे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011