मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

छतावरील पत्र्यांची दुरूस्ती करीत असतांना पडल्याने २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू

by India Darpan
ऑगस्ट 13, 2023 | 2:54 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घराच्या छतावरील पत्र्यांची दुरूस्ती करीत असतांना पडल्याने २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. चंदन धनाजी राम (रा.कारगीलचौक,दत्तनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदन राम गेल्या मंगळवारी (दि.७) पावसाळी पाण्यामुळे आपल्या घरावर चढून पत्र्यांची दुरूस्ती करीत असतांना ही घटना घडली होती. दुरूस्ती करीत असतांना पत्र्यावरून पाय घसरल्याने तो पडला होता.

या घटनेत डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने पत्नी अंजू राम यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. शनिवारी उपचार सुरू असतांना डॉ. अभिषेक डे यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिडकोतील पवननगर येथे २६ वर्षीय विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

उड्डाणपूलावर उभ्या ट्रकवर आयशर ट्रक जावून आदळली, अन जॅकवरून ट्रक निसटल्याने चालक दाबला गेला

India Darpan

Next Post
accident

उड्डाणपूलावर उभ्या ट्रकवर आयशर ट्रक जावून आदळली, अन जॅकवरून ट्रक निसटल्याने चालक दाबला गेला

ताज्या बातम्या

crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011