नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील केवल पार्क भागात आपल्या घरात बोलावून घेत एकाने बालकावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अनैसर्गिक कृत्य आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज रामलेखा लोढा (२७ रा.केवलपार्क अंबड लिंकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने सोमवारी (दि.१) अंगणात खेळणा-या अल्पवयीन मुलास आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले. मुलाने घरी जावून आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात गेला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल बिडकर करीत आहेत.
? राष्ट्रवादी आता भाजपसोबत जाणार?
*शरद पवार राज्यपाल होणार?*
सोशिल मिडियात जोरदार चर्चा
https://t.co/6Z2lZQQ3iV#indiadarpanlive #maharashtra #politics #sharad #pawar #ncp #bjp #social #viral— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 2, 2023
? *या तीन कारणांमुळे शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा*
https://t.co/WBdr0qqiIF— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 2, 2023