रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकरोडला घरफोडीत काही मिळाले नाही… मग, चोरट्यांनी हे केलं..

by India Darpan
एप्रिल 5, 2023 | 4:59 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील जयभवानी रोड परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास घरफोडी घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांना ज्या फ्लॅटमध्ये चोरी करायची होती त्या घरात काहीच न मिळाल्यामुळे त्यांनी शेजारचे घर फोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. उपनगर पोलीस ठाण्याच्या या घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे, चोरी करणाऱ्या तीन चोरांपैकी एक जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुचाकी चोऱ्याही वाढल्या
शहरातील वेगवेगळया भागातून नुकत्याच दोन दुचाकी चोरट्यानी पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिंडोरी रोडवरील महेंद्र किसनराव खरे (५० रा. मंगलमुर्ती अपा. प्रभातनगर) यांची दुचाकी एमएच १५ बीक्यू ६८५३ गेल्या २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना सातपूर येथील एसआयसी हॉस्पिटल भागात घडली. विकी विजय बांगर (रा. क्रांतीचौक, गंगापूरगाव) हे ३१ मार्च रोजी सातपूर येथील आरोग्य जीवन विमा रूग्णालयात गेले होते. रूग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ ईडी ७२२२ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना अपडेट; देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Next Post

नागरिकांना स्वस्त दराने मिळणार वाळू; अनधिकृत उत्खननालाही बसणार आळा

Next Post
valu reti sand e1680694373392

नागरिकांना स्वस्त दराने मिळणार वाळू; अनधिकृत उत्खननालाही बसणार आळा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011