बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात आत्महत्येचे सत्र सुरूच; दोघा तरूणांनी संपवले जीवन

by India Darpan
मार्च 17, 2023 | 3:39 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघा तरूणांनी नुकतीच गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना पाथर्डीफाटा भागात घडली.

शुभम राजेंद्र राणे (२० रा. हुमाकृपा रो हाऊस मुरलीधरनगर) या युवकाने बुधवारी (दि.१५) रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ सिग्नस हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.विशाल करवंदे यांनी त्यास मृत घोषीत केले.

डॉ.संजल जैन यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत. दुसरी घटना मखमलाबाद शिवारात घडली. येथे राहणा-या आनंद लक्ष्मण लोखंडे (२८ रा.चामुंडा अपा.अश्वमेधनगर मागे) या युवकाने गुरूवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.

याबाबत चेतन साबळे यांनी खबर दिल्याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरचा असा आहे महाराष्ट्राचा इतिहास (Video)

Next Post

मेव्हण्याने कार वापरण्यासाठी नेली… नंतर परस्पर विल्हेवाट लावली… अखेर गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir.jpg1

मेव्हण्याने कार वापरण्यासाठी नेली... नंतर परस्पर विल्हेवाट लावली... अखेर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011