बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जुगार खेळणा-या चार जणांवर पोलिसांची कारवाई; रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत

by India Darpan
मार्च 7, 2023 | 3:04 pm
in क्राईम डायरी
0
crime 6

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या चार जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज मोहम्मद पठाण (रा.मालधक्कारोड,फुलेनगर),संतोष धनराज कुमावत (रा.यश लॉन्स जवळ,औरंगाबादरोड),प्रविण मधुकर मोरे (रा.चव्हाटा जुने नाशिक) व तुषार रविंद्र नितनवरे (रा.श्रमिकनगर झोपडपट्टी,जेलरोड) अशी संशयितांची नावे आहे. गुलाबवाडीतील चर्चच्या बाजूला काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.६) पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन हजाराची रोकड व जुगाराचे साहित्य हत्यगत करण्यात आले असून याबाबत पोलिस शिपाई जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेकायदा दारु विक्री करणा-या दोन अड्डयावर पोलिसांचा छापा; एक जण ताब्यात, दारू साठाही हस्तगत

Next Post

उसनवार घेतलेल्या पैश्यांची मागणी केल्याने दोघांनी दुचाकी पेटवून दिली

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

उसनवार घेतलेल्या पैश्यांची मागणी केल्याने दोघांनी दुचाकी पेटवून दिली

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011