सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) पर्यटकाच्या कारमधून लॅपटॉप लंपास २) चुंचाळेत युवकाची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 7, 2023 | 3:11 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पांडवलेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटक तरूणाच्या कारमधील लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रसाद साहेबराव साळुंखे (२३ मुळ रा.सावकारवाडी ता.मालेगाव हल्ली शिरसगाव, अहमदनगर) या युवकाने तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साळुंखे रविवारी (दि.६) पर्यटनानिमित्त शहरात आले होते. दुपारी फाळके स्मारक बघून ते पांडवलेणी डोंगरावर फिरण्यासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पांडवलेणी पायथ्याशी पार्क केलेल्या त्यांच्या कारचा दरवाजा कश्याने तरी उघडून पाठीमागील आसनावर ठेवलेला सुमारे २५ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

चुंचाळे शिवारात युवकाची आत्महत्या
१८ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात तो राहत होता. निलेश शिवराम वाजे (१८ रा.माऊली चौक,दत्तनगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. निलेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाजे याने रविवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लोखंडी पाईपाला कापडी पट्टा बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सुनिल वाजे याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. अतुल काळे यांनी त्यास उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक योगेश अहिवळे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.

nashik city crime police laptop theft suicide

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यात आढळला विषारी कोब्रा… सर्पमित्रांनी असे पकडले…

Next Post

Nashik Crime १) तरूणाच्या गळ्यातील लॉकेट लांबवले २) गांजा विक्री करणारे दोघे गजाआड

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

Nashik Crime १) तरूणाच्या गळ्यातील लॉकेट लांबवले २) गांजा विक्री करणारे दोघे गजाआड

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011