मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) धारधार हत्याराने युवकास मारहाण २) चॉपरचा धाक दाखविणारे गजाआड

by India Darpan
ऑगस्ट 31, 2023 | 2:40 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानूरगावात मागील भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी धारदार हत्याराचा वापर करण्यात आल्याने ३१ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजू चाटोळे (रा.देवळालीगाव) असे धारदार शस्त्राने हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सागर रमेश कदम (३१ रा.कोळीवाडा,नांदूरगाव ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. कदम गेल्या गुरूवारी (दि.२४) मानुर गावातील स्मशानभूमी भागात गेला होता. मौनगिरी बाबा आश्रमाजवळ संशयिताने त्यास गाठले असता ही घटना घडली. मागील भांडणाची कुरापत काढून संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत कदम यांना मारहाण केली. यावेळी संतप्त चाटोळे याने खिशातील धारदार शस्त्र काढून त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत कदम जखमी झाला असून अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.

चॉपरचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-या दोघांना पोलिसांनी केले गजाआड
औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका भागात धारदार चॉपरचा धाक दाखवित परिसरात दहशत निर्माण करणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयितांच्या ताब्यातून चॉपर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश सुरेश जगताप (२४ रा.श्रीनिवास अपा. सह्याद्री चौक,श्रमिकनगर) व समाधान तुळशीराम पालखी (३० रा.कडेपठार चौक,श्रमिकनगर) अशी संशयिताची नावे आहेत. औद्योगीक वसाहतीतील कार्बन कंपनी परिसरात दोन युवक दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३०) पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या अंगझडतीत धारदार चॉपर मिळून आला. संशयितांच्या ताब्यातील चॉपर हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Police Action

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार २) जुगार खेळणाऱ्या तिघांवर कारवाई

Next Post

नाशिक शहरात आणखी दोघांची आत्महत्या

India Darpan

Next Post
sucide 1

नाशिक शहरात आणखी दोघांची आत्महत्या

ताज्या बातम्या

rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011