बुधवार, सप्टेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वाहनचोरीची मालिका सुरू; वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरीला

by Gautam Sancheti
सप्टेंबर 30, 2023 | 4:03 pm
in क्राईम डायरी
0
crime

crime



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिली घटना नाशिक पुणे मार्गावरील खरबंदा पार्क भागात घडली. शिंदे भयाळे ता. चांदवड येथील विजय वामन आवारे हे बुधवारी (दि. २७) खरबंदा पार्क भागात आले होते. सिध्दार्थ अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी एमएच १५ जीटी ६७९२ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.

दुस-या घटनेत हिरावाडीरोड भागात राहणारे चेतन नारायण धामणे (रा.कृष्णा पॅलेस हिरावाडीरोड) हे गुरूवारी (दि.२८) सायंकाळी गोदाघाट भागात गेले होते. जरी माता मंदिर परिसरात पार्क केलेली त्यांची एमएच १५ डीडब्ल्यू ५००७ अ‍ॅक्टीव्हा चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.

३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विहीतगाव भागात घडली. अंकुश भास्कर तायडे (मुळ रा.रोकडोबावाडी देवळाली गाव हल्ली अमोल चव्हाण यांच्या घरात विहीतगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तायडे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तायडे यांनी शुक्रवारी (दि.२९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सचिन तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करायात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमेरिकेत बॉम्ब स्फोटाच्या १५० हून अधिक धमक्या देणारा गजाआड, हे आहे धमक्या देण्याचे धक्कादायक कारण

Next Post

पाथर्डी शिवारात भरदिवसा घरफोडी; ७२ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Denver Mahesh Babu Launching Mobile Banner 03 1 e1758715475805
संमिश्र वार्ता

सुपरस्टार महेश बाबूने केली एक ब्रॅंड फिल्म लॉन्च…या पर्फ्यूम्सचा करणार प्रचार

सप्टेंबर 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी…१०,९१,१४६ रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार इतका बोनस

सप्टेंबर 24, 2025
Campus 1
स्थानिक बातम्या

दशकपूर्ती….राज्यातील पहिल्या तीन हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी…६०० तज्ञ डॉक्टरांची टीम

सप्टेंबर 24, 2025
crime1
क्राईम डायरी

पोलिसांना जप्त केलेल्या १६ दुचाकी वाहनांचे मालकच सापडेना….मग, या पत्त्यावर पाठवले समजपत्र

सप्टेंबर 24, 2025
Untitled 33
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

सप्टेंबर 24, 2025
jail1
क्राईम डायरी

सव्वा लाखाचे मॅफेड्रॉन जप्त…दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 24, 2025
Untitled 32
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी….केली ही मागणी

सप्टेंबर 24, 2025
Corruption Bribe Lach ACB
क्राईम डायरी

१२ हजाराची लाच घेतांना दोन कॅान्स्टेबलसह एक जण एसीबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 24, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

पाथर्डी शिवारात भरदिवसा घरफोडी; ७२ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011