मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या इनोव्हा कारची मध्य प्रदेशात विक्री… तिघे गजाआड… असा घडला सर्व गुन्हा…

by India Darpan
ऑगस्ट 25, 2023 | 5:23 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर पोलिसांनी मध्यप्रदेशात चोरीची इनोव्हा कार विक्री करणा-या तीन जणांना गजाआड केले आहे. या चोरांच्या ताब्यातून चोरलेली ४ लाख ५० हजार रूपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा कार जप्त केली आहे. राजेश राधेश्याम पंडीत (३७ रा.धायतुरागाव,आग्रा उत्तरप्रदेश), मनोज महेंद्र परिहार – ठाकूर (४२ रा.नगला अहिरगाव जि.हाथरस उत्तरप्रदेश) व इस्माईल शब्बीर अहमद खान (३७ रा.शास्त्रीपार्क,इस्ट दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

गेल्या मंगळवारी (दि.१) रात्री गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर भागातून मयुर ज्वेलर्सचे संचालक मयुर राजेंद्र शहाणे यांची इनोव्हा क्रिस्टा कार एमएच १५ एफयू ६४४४ चोरट्यांनी पळवून नेली होती. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस चोरट्यांचा माग काढत असतांना तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे कार राजस्थान मध्ये असल्याचे समोर आले. त्यामुळे गंगापूर पोलिसांच्या पथकाने राजस्थान गाठले. त्यानंतर मध्यप्रदेशातील संशयितांचे लोकेशन मिळाल्याने पथकाने मध्यप्रदेश गाठले येथे या तीन चोरांना पोलिसांनी कार विकतांना पकडले.

ही चोरीची कार मध्यप्रदेशातील निमच या शहरा वाहन बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. पोलिसांनी वेशबदलून कार खरेदीचा बहाणा करुन या तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, संजय भिसे, पोलिस नाईक गिरीष महाले, मिलिंदसिंग परदेशी, रविंद्र मोहिते अंमलदार मच्छींद्र वाघचौरे, गोरख साळुंके, सोनू खाडे, सुजित जाधव, तुषार मंडले आदींच्या पथकाने केली.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Innova Car Theft Madhya Pradesh Sale 3 Arrested

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) दिंडोरी रोड परिसरात घरफोडी २) शहरात दोघांची आत्महत्या

Next Post

ऐतिहासिक… नीरज चोप्रासह तीन भारतीय अॅथलीट फायनलमध्ये…

India Darpan

Next Post
niraj chopra

ऐतिहासिक... नीरज चोप्रासह तीन भारतीय अॅथलीट फायनलमध्ये...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011