मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

nashik crime १) इमारतीवरुन पडून केबल कर्मचाऱ्याचा मृत्यू २) मोबाईल चोरास तरुणांनी असे पकडले

by India Darpan
जुलै 29, 2023 | 4:12 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील गंधर्वनगरी भागात टिव्हीच्या केबलचे काम करीत असतांना पाय घसरल्याने ५१ वर्षीय कर्मचा-याचा इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने मृत्यू झाला. जितेंद्र माणिक सागवाणी (रा.आकाश सोसा.गंधर्व नगरी,ना.रोड) असे मृत केबल कर्मचा-याचे नाव आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागवाणी शुक्रवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीवरील टेरेसमध्ये केबलचे काम करीत असतांना ही घटना घडली. अचानक पाय घसरल्याने ते पार्किंगमध्ये पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व हाता पायास गंभीर दुखापत झाल्याने मुलगा करण सागवाणी याने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक हिवाळे करीत आहेत.

सातपूरला मोबाईल चोरास तरुणांनी पकडले
मोबाईल हिसकावून पोबारा करणा-या चोरट्या तरूणास पोलिसांनी गजाआ़ड केले आहे. संशयिताच्या अटकेने अनेक गुह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास चंद्रकांत वाघ (२० रा.नक्षत्र बिल्डींग,मोतीवाला कॉलेज जवळ) असे संशयित मोबाईल चोरट्याचे नाव आहे.

याप्रकरणी भाग्यश्री राजेंद्र मुरकुटे (रा.देवगड सोसा.जुना दत्तमंदिररोड शिवाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली होती. मुरकटे या बुधवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास कार्बन नाका रस्त्याने मोबाईलवर बोलत आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली होती. म्हसोबा मंदिर परिसरात दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या हातातील सुमारे १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. याबाबत पोलिस दप्तरी नोंद होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून संशयितास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दमदार पाऊस नसल्याने धरणसाठ्यात थोडीशी वाढ…. नाशिक जिल्ह्यातील धरणांची अशी आहे सद्यस्थिती…

Next Post

दुर्दैवी! झोक्यासोबत खेळत होता… अचानक गळफास लागून चिमुरड्याचा मृत्यू… चुंचाळेतील घटना…

Next Post
प्रातिनिधीक फोटो

दुर्दैवी! झोक्यासोबत खेळत होता... अचानक गळफास लागून चिमुरड्याचा मृत्यू... चुंचाळेतील घटना...

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011