नाशिक – शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाशिककरांना लसीची अनुपलब्धता आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उद्या (सोमवार २६ जुलै) शहरात लस उपलब्ध होणार आहे. मात्र, ज्यांना प्रथम डोस घ्यायचा आहे त्यांना अद्यापही दिलासा नाही. कारण, कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस शहरातील ३२ केंद्रांवर तर कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस शहरातील ४ केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.
लस उपलब्ध असणारे केंद्र असे