नाशिक – शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, या लसीकरण मोहिमेतील नागरिकांची गैरसोय जराही कमी होताना दिसत नाही. उद्या शहरात केवळ कोवॅक्सिन ही लस मिळणार आहे. तर, कोविशिल्ड ही लस अनुपलब्ध आहे. त्यामुळे पहिला किंवा दुसरा डोस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रतिक्षेशिवाय कुठलाही पर्याय नाही.
उद्याच्या लसीकरणाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे