नाशिक – गेल्या काही दिवसांपासून असलेला कोविशिल्ड लसीचा तुटवडा आता संपला आहे. उद्या (मंगळवार, १७ ऑगस्ट) शहरात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस उपलब्ध होणार आहेत. तशी माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे. खालील केंद्रांवर उद्या लस उपलब्ध राहणार आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011