रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुर्दैवी… चौथ्या मजल्यावरून थेट चेंबरमध्ये पडला… चुंचाळेत युवकाचा मृत्यू…

by India Darpan
ऑगस्ट 14, 2023 | 12:31 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230813 WA0016 1 e1691947353476

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक वसाहती मधील चुंचाळे शिवार घरकुल योजना इमरातीमध्ये चौथ्या मजल्यावरून पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. आंबड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, दिनेश सिध्दार्थ आहीरे (३७) हा युवक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. चौथ्या मजल्यावर चेंबर जवळ काही कामानिमित्ताने चढला. त्यानंतर तोल जाऊन तो थेट चेंबरमध्ये पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपास करून त्याला मृत घोषित केले.

त्याच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा आहे. आई-वडिलांचा भाजीपाल्यांचा धंदा आहे. तो ड्रायव्हर म्हणून एका खासगी कंपनीत कामाला होता. यापूर्वीही येथे अशाच चेंबरमध्ये पडून दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत येथे दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. महानगर पालिकेने या चेंबर वर जाळ्या बसविल्या असत्या तर असे अपघात टळाले असते या पुढे अशा दुर्घटना होऊ नये म्हणून महानगर पालिकेने वरील चेंबरवर त्वरित जाळ्या बसवाव्यात अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

nashik city Chinchale Youth Death

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मला झोप येणार नाही… रात्रभर भेगा शोधत मी जागे राहीन…आनंद महिंद्राने शेअर केला अनोख्या हॅाटेलचा व्हिडिओ, नक्की बघा….

Next Post

मालेगाव, कोल्हापूरमध्ये एनआयएचे छापे… ५ राज्यात कारवाई… पीएफआयशी संबंधित १४ ठिकाणे लक्ष्य

India Darpan

Next Post
nia1

मालेगाव, कोल्हापूरमध्ये एनआयएचे छापे... ५ राज्यात कारवाई... पीएफआयशी संबंधित १४ ठिकाणे लक्ष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011