सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुर्दैवी! झोक्यासोबत खेळत होता… अचानक गळफास लागून चिमुरड्याचा मृत्यू… चुंचाळेतील घटना…

by India Darpan
जुलै 29, 2023 | 4:18 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवारात झोक्यासोबत खेळत असतांना अचानक गळफास लागल्याने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना घडली. निखील निंबा सैंदाणे (रा.अश्विनीनगर,म्हाडा कॉलनी चुंचाळे शिवार) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निखील शुक्रवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात बांधलेल्या झोक्यासोबत खेळत असतांना ही घटना घडली. सुती दोरीच्या झोक्यात अडकल्याने त्यास गळफास लागला होता. ही बाब निदर्शनास येताच आई दिपाली सैंदाणे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

सिलेंडर स्फोटात भाजलेल्या महिलेचा मृत्यू
दिंडोरीरोडवरील गुलमोहरनगर भागात गॅस गळतीमुळे झालेल्या सिलेंडर स्फोटात भाजल्याने २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या आठवड्यात झाली होती. पुष्पा सुरेंद्र साही (२७ रा. खुशाली विहार,गुलमोहर नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

साही या गेल्या आठवड्यात आपल्या राहत्या घरात स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती. या स्फोटात त्या गंभीर भाजल्याने तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या शनिवारी (दि.२२) त्यांना अधिक उपचारार्थ संजिवणी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता उपचार सुरू असतांना त्यांना डॉ. निखील घोडके यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

nashik crime १) इमारतीवरुन पडून केबल कर्मचाऱ्याचा मृत्यू २) मोबाईल चोरास तरुणांनी असे पकडले

Next Post

अभिनेत्रीचा वृद्धाला लाखोंचा गंडा… नग्न फोटो दाखवून….

Next Post
crime 6

अभिनेत्रीचा वृद्धाला लाखोंचा गंडा... नग्न फोटो दाखवून....

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011