नाशिक – शहर बससेवेची नवरात्रीत नाशिककरांसाठी गुडन्यूज आहे. शहर बससेवेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता शहरातील आणखी ४ मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७ सप्टेंबरपासून या नव्य़ा चार मार्गांवर सेवा सुरू होणार आहे. नवे मार्ग आणि बस क्रमांक हे खालीलप्रमाणे