नाशिक – महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळेच आता या सेवेचा विस्तार केला जात आहे. गेल्या काही दिवसात नाशिक शहरात काही मार्गांवरही बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यात एकूण ९ मार्गांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती. त्याची दखल घेत आता या फेऱ्या सुरू झाल्या असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नव्याने सुरू झालेले मार्ग असे