रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हृदयद्रावक! घरगुती पीठ गिरणीच्या बेल्ट मध्ये अडकल्याने ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

by India Darpan
मे 26, 2023 | 3:01 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंद्रकुंड भागात घरगुती पीठ गिरणीच्या बेल्ट मध्ये अडकल्याने ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाऊस, इंद्रकुंड, पंचवटी) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबियांनी गुरूवारी दळण दळण्यासाठी घरगुती आटा चक्की मशिन सुरू केले होते. दळण टाकून श्रीमती शर्मा नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त असतांना ही घटना घडली. रिहान आपल्या घरात खेळत असतांना गिरणीजवळ गेला. खेळता खेळता तो मोटारीच्या बेल्टमध्ये अडकला अचानक आवाज झाल्याने शर्मा यांनी धाव घेतली असता हा प्रकार समोर आला.

या घटनेत रिहानचे शरीर बेल्ट मध्ये अडकल्याने कोवळया हाडांचा चेंदामेंदा झाला. कुटुंबियांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले. त्याची अनेक हाडे फॅक्चर असल्याचे समोर आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू असतांना रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. धवल यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! मृत ठरविलेला ‘तो’ जळीत रुग्ण थेट उठून बसला…. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार

Next Post

नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यात एकाचवेळी तब्बल ४६ ठिकाणी छापे (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
20230526 141140 1

नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यात एकाचवेळी तब्बल ४६ ठिकाणी छापे (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011