सोमवार, नोव्हेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाताळच्या सुटीत नाशिक जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांना भेटी देण्याची संधी; बघा, संपूर्ण सहली, त्वरीत करा बुकींग

डिसेंबर 24, 2022 | 5:41 pm
in स्थानिक बातम्या
0
Rising Nashik

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांच्या भेटीला नाताळ सुटीत रायझिंग नाशिक हा विशेष पर्यटन महोत्सव आला आहे. विशेष सप्ताहाद्वारे नाशिककरांना शहरासह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देता येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय, इंडिया दर्पण माध्यम समूह आणि कोकण पर्यटन संस्था यांनी पुढाकार घेतला आहे.

रायझिंग नाशिक हा विशेष पर्यटन महोत्सव सप्ताह येत्या २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. २४ डिसेंबरपासून दररोज नाशिक जिल्ह्यातील एक सहल आयोजित केली जाणार आहे. नाममात्र दरात होणाऱ्या या सहलीद्वारे नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, असा हेतू आहे. या पर्यटन महोत्सव सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्रालयाच्या सहसंचालक मधुमती सरदेसाई, कोकण पर्यटन संस्थेचे संचालक दत्ता भालेराव, इंडिया दर्पण माध्यम समुहाचे संचालक गौतम संचेती, भावेश ब्राह्मणकर, देविदास चौधरी यांनी केले आहे. या पर्यटन महोत्सव सप्ताहाची सांगता दि. ३१ डिसेंबर रोजी महागंगा आरतीने रामकुंडावर होणार आहे.

या सप्ताहात आयोजित सहली खालील प्रमाणे
अ.क्र…सहल….. दिनांक… शुल्क
१) हतगड, स्ट्रॉबेरी फार्म……. २५/१२/२२……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
२) घोरवड, गोंदेश्वर, महागणपती सिन्नर…… २६/१२/२२……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
३) मांगीतुंगी…… २७/१२/२२……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
४) घोरवड, बोर्डी ……….२८/१२/२२……१७५० रु. (प्रौढ), १४०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
५) चांदवड रंगमहाल, चंद्रेश्वरी, रेणुकादेवी…… २९/१२/२२……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
६) भंडारदरा, सांधण व्हॅली, अमृतेश्वर……. ३०/१२/२२……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)
७) सह्याद्री फार्म, मधमाशी गार्डन, सेवरगाव, महागंगाआरती रामकुंड………. ३१/१२/२२……१५५० रु. (प्रौढ), १२०० ( १० वर्षाखालील बालकांसाठी)

सहलीचे शुल्क
रु. १५५०/- प्रोढांसाठी – प्रत्येक सहलीसाठी (फक्त बोर्डी व घोरवडसाठी १७५० रुपये)
रु.१२००/- १० वर्षाखालील बालकांसाठी. – प्रत्येक सहलीसाठी  (बोर्डी व घोरवडसाठी १४००)
सहल खर्चात समाविष्ट बाबी – प्रवास, प्रवेश फी,नाष्टा, दुपारचे जेवण, टूर गाईड, सायंकाळी चहा/काॅफी
बुकींसाठी संपर्क क्रमांक – 7030894411 किंवा 0253-2313368

Nashik Christmas Holiday Special Tourism Week
Rising Nashik Tourist India Darpan Kokan Paryatan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत हे करावेच’, जयंत पाटलांचे खुले आव्हान

Next Post

जळगावातल्या फुटलेल्या रस्त्यांचे नशिब उजळणार का? सरकार विधिमंडळात म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
संग्रहित फोटो

जळगावातल्या फुटलेल्या रस्त्यांचे नशिब उजळणार का? सरकार विधिमंडळात म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011