बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बसचे चाक पायावरून गेल्याने ४८ वर्षीय व्यक्ती जखमी

by Gautam Sancheti
मे 23, 2025 | 4:43 pm
in क्राईम डायरी
0
bus


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एस.टी.महामंडळाच्या बसचे चाक पायावरून गेल्याने ४८ वर्षीय इसम जखमी झाला. हा अपघात ठक्कर बाजार बसस्थानकात घडला. या घटनेत सदर व्यक्तीच्या पायाचा चेंदामेंदा झाल्याने दिव्यांगत्व प्राप्त झाले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितीश अरूण बागुल (रा.मुल्हेर ता. सटाणा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. बागुल गेल्या १५ मे रोजी दुपारच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानका आवारातून राजदूत हॉटेलच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. प्लॅट फार्म ०३ परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०६ एस ८६१६ या बसने त्यास धडक दिली होती.

या अपघातात बसचे चाक पायावरून गेल्याने त्याच्या उजव्या पायाचा चेंदामेंदा झाला होता. उपचारा दरम्यान पोटरी खालील पाय काढावा लागला असून त्यास अपंगत्व प्राप्त झाले आहे. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बांधकाम व्यावसायीक कंपनीच्या संचालकांनी मुंबईतील एकाला घातला कोट्यावधींचा गंडा

Next Post

नाशिकमध्ये दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rape

नाशिकमध्ये दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल….

ताज्या बातम्या

Gwd7s8ObwAAqGCx

माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही…अंजली दमानिया यांचे पोस्ट कार्ड आंदोलन

जुलै 23, 2025
Court Justice Legal 1

विशेष लेख….निरपराधांचा बळी, आरोपी निर्दोष

जुलै 23, 2025
Kia Carens Clavis EV

किया इंडियाची ४९० किमी रेंज देणारी पहिली मेड फॉर इंडिया ७-सीटर ईव्‍ही …बुकिंगला सुरुवात

जुलै 23, 2025
jail11

कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गजाआड…मनसैनिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

जुलै 23, 2025
रोजगार मेळाव्यांनी साजरा झाला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 2

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

जुलै 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011