इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर जिल्हा कार्यकारणीतील सर्व नवनियुक्त पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष यांच्यासह विविध आघाडीचे प्रमुख यांची नियुक्ती केली आहे. अध्यक्ष सुनील केदार यांच्या निवडीनंतर जिल्हा कार्यकारणीची नियुक्ती बाकी होती. आता ती पूर्ण करण्यात आली आहे. या नियुक्तीत अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.


