नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील बागलाण पट्याला आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. एका आठवड्याच्या आत बागलाणमध्ये संध्याकाळच्या सुमारास गारपीट आणि जोरदार पाऊस यामुळे उरली-सुरली शेतीचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आता पर्यंत सर्वात जास्त शेत पिकांचे नुकसान सटाणा (बागलाण) तालुक्यात झाले आहे.
Nashik Baglan Unseasonal Rainfall Hailstorm Crop Loss