नाशिक – प्रसिद्ध बांधकाम कंपनी असलेल्या बागड प्रॉपर्टीजची यशोगाथा आज इंडिया दर्पण लाईव्हच्या माध्यमातून उलगडणार आहे.
बागड प्रॉपर्टीजचे चेअरमन दीपक बागड यांची ही विशेष मुलाखत नक्की बघा
special interview bagad properties chairman and managing director deepak bagad nashik builder construction real estate property
एक आदर्श परिवार..
समाजासाठी एक संघटित व आदर्शवत असलेला बागड परिवार…
बागड=Trusted Brand!!
Nanu bhai Bagad
Your motivational interview give a special energy for Yong generation & as well as running
Long live your age
व्यासायाबरोबरच समाजासाठी कायम सहकार्य करण्यास तत्पर असणारं एक आदर्शवत बागड परिवार…
आदर्श कुटुंब आणि त्यांच्या व्यवसायात पारदर्शकता , लोकांचा मिळविलेला विश्वास शून्यातून केलेली प्रगती खरोखरच कौतुकास पात्र