सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

by India Darpan
जून 16, 2025 | 7:26 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 44

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या निर्मितीसाठी ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.

नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टी निर्माण होण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. गेल्याकाही दिवसांपूर्वीच त्यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टी आणि धावपट्टीच्या निर्मितीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. या धावपट्टीच्या कामासाठी आता ३४३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

नाशिक शहराची भविष्यातील विमानसेवेची वाढती गरज पाहता विमानतळाची उड्डाणक्षमता वाढवण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून (HAL) सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नवीन धावपट्टीच्या मंजुरीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने या नवीन धावपट्टीच्या निर्मितीसाठी निधीलाही मान्यता दिली होती.

नवीन धावपट्टीचे आरेखन व इतर तांत्रिक बाबींसाठी तांत्रिक सर्वेक्षण आणि धावपट्टीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला. हे तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर धावपट्टी तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नवीन धावपट्टीच्या निर्मितीनंतर डागडुजी सुरू असतानाही विमानतळ सक्रिय ठेवणे शक्य होणार आहे.

धावपट्टीच्या मंजुरीनंतर अल्पावधीतच ती उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली, ही नक्कीच नाशिककरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आगामी काळात या धावपट्टीचे काम वेगाने पूर्ण होऊन नाशिककर विमान प्रवाशांच्या सेवेत ही अधिकची धावपट्टी कार्यरत होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

Next Post

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
rape

विनयभंगाच्या चार घटना… वेगवेगळया भागात दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011