रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकी घसरल्याने २६ वर्षीय तरुण चालकाचा मृत्यू…जत्रा नांदूर लिंकरोडवरील घटना

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2024 | 2:29 pm
in क्राईम डायरी
0
accident 11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव दुचाकी घसरल्याने २६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात जत्रा नांदूर लिंकरोडवरील समृध्दी लॉन्स भागात झाला होता. गेल्या तीन दिवसांपासून मृतदुचाकीस्वारावर खासगी रूग्णालायात उपचार सुरू होते. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नितीन बन्सीलाल ताडगे (रा.जेवूर ता.मालेगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. नितीन ताडगे गेल्या गुरूवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोडकडून जत्रा हॉटेलच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. जत्रा नांदूर लिंकरोडवरील समृध्दी लॉन्स भागात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

कुटुंबियांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले होते. रविवारी उपचार सुरू असतांना डॉ. राहूल भामरे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे १९ मोठे निर्णय….शेवटच्या बैठकीतही निर्णयाचा धडाका

Next Post

एसटीने दिवाळीत केलेली हंगामी भाडेवाढ अखेर रद्द…प्रवाशांना मोठा दिलासा

India Darpan

Next Post
bus

एसटीने दिवाळीत केलेली हंगामी भाडेवाढ अखेर रद्द…प्रवाशांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011