शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 3, 2024 | 2:51 pm
in क्राईम डायरी
0
accident 11

नाशिक : भरधाव मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील भारत गॅस एजन्सी भागात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीसांनी ट्रक चालकास अटक केली आहे.

उमेश फुलचंद मिश्रा (रा.फुलेनगर,पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत ओमकार तायडे (रा.उदय कॉलनी,मखमलाबादरोड) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात योगेश नाना खैरणार (३० रा.शितळादेवी मंदिराजवळ,नानावली) यांचा मृत्यू झाला. योगेश खैरणार रविवारी (दि.१) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडने पंचवटी कारंजाच्या दिशेने आपल्या (एमएच १५ जीए ९७८८) दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतमाल घेऊन भरधाव जाणाºया आयशर ट्रक क्रमांक (एमएच १५ जेसी ६६८०) ने दुचाकीस धडक दिली. हा अपघात भारत गॅस आॅफिससमोर झाला.  या अपघातात दुचाकीचालक  पुढच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. अपघातानंतर आयशर चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.

……….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण…या पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

Next Post

बलात्का-यांना १० दिवसात फाशी, पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयक मंजूर

Next Post
Untitled 7

बलात्का-यांना १० दिवसात फाशी, पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयक मंजूर

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011