रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वार ठार

by India Darpan
मे 29, 2025 | 4:51 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर रोडवरील अंदरसूल वैजापूर मार्गावर झाला होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रजाक राजूखान पठाण (३२ रा. इंदिरानगर झोपडपट्टी,राहूल बाग नाशिकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पठाण गेल्या ३० एप्रिल रोजी दुपारी अंदरसूल ता. येवला येथून वैजापूरच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. वैजापूर परिसरात भरधाव चारचाकीने दुचाकीस धडक दिल्याने पठाण गंभीर जखमी झाला होता. स्थानिक ठिकाणी प्रथमोपचार करून त्यास नाशिकरोड येथील अ‍ॅश्युर्ड प्लस हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते.
बुधवारी (दि.२८) उपचार सुरू असतांना डॉ. अग्रवाल यांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. याबाबत डॉ. नवनीत पवार यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात अनधिककृत होर्डिंग्जविरोधात थेट गुन्हे…महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

Next Post

नाशिक कुंभमेळ्यात सामाजिक कार्यातील सहभागासाठी विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्रेडिट द्यावे….सागर वैद्य यांची विद्यापीठाकडे मागणी

Next Post
IMG 20250529 WA0219 1 e1748519847127

नाशिक कुंभमेळ्यात सामाजिक कार्यातील सहभागासाठी विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्रेडिट द्यावे….सागर वैद्य यांची विद्यापीठाकडे मागणी

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011