शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धावत्या दुचाकीवरून पडल्याने २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू

by India Darpan
एप्रिल 5, 2025 | 3:35 pm
in क्राईम डायरी
0
accident 11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धावत्या दुचाकीवरून पडल्याने २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना मखमलाबादरोडवर घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे.

अजय जगदिश चव्हाण (रा.मानकरमळा,स्वामी विवेकानंद नगर म.बाद) असे मृत तरूणाचे नाव आहे. चव्हाण शुक्रवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास मखमलाबाद कडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असताना ही घटना घडली. कोळीवाडा भागात धावत्या दुचाकीवरून पडल्याने तो गंभीर जखी झाला होता.

कुटूंबियांने त्यास तात्काळ जिल्हारूग्णलयात दाखल केले असता डॅा. तुषार घंगाळे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सदनिका खरेदी विक्रीच्या व्यवहारात पावणे तीन लाखाला गंडा…फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

Next Post

राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश…दिले हे पत्र

Next Post
Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश…दिले हे पत्र

ताज्या बातम्या

World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011