शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी कंटनेर चालकाचा मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2024 | 2:54 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी कंटनेर चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक पुणा मार्गावरील शिंदे गावाजवळ झाला. ढाब्यावरील जेवण आटोपून चालक आपल्या वाहनाच्या दिशेने पायी जात असतांना त्यास कारने धडक दिली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय पाल सिंग (२४ रा.संधूरोड लाईन्स कंपनी चाकण,पुणे) असे मृत कंटेनर चालकाचे नाव आहे. अजय सिंग आयशर कंपनीचे कंटेनरचे ट्राली घेण्यासाठी गुजरात राज्यात गेले होते. लवप्रितसिंग,यादवीर सिंग व मख्खन सिग या चालकांसमवेत दोन कंटेनर घेवून अजयसिंग पुणे येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नाशिक पुणा रोडवरील शिंदे टोलनाक्याच्या पुढील आप्पाचा ढाबा समोर रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून चौघे चालक जेवणासाठी ढाब्यावर गेले होते. जेवण आटोपून रस्ता ओलाडून सर्व चालक आपल्या वाहनाच्या दिशेने पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ एलएच ३०९० या एक्सयुव्ही कारने अजयपाल सिंग यास जोरदार धडक दिली.

या अपघातात त्यास गंभीर दुखापत झाल्याने अन्य चालकांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत हवालदार संतोष पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी पसार झालेल्या कारचालका विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार संतोष पाटील करीत आहेत.
……….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज ठरणार मुख्यमंत्री…देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित

Next Post

नाशिकच्या भाजपा कार्यालयाजवळील बंगला चोरट्यांनी फोडला…दरवाजा व खिडकींच्या काचा फोडत नासधूसही केली

Next Post
crime 88

नाशिकच्या भाजपा कार्यालयाजवळील बंगला चोरट्यांनी फोडला…दरवाजा व खिडकींच्या काचा फोडत नासधूसही केली

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011