गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकी घसरल्याने ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू

by India Darpan
ऑक्टोबर 31, 2024 | 5:06 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -बळीमंदिर ते म्हसरूळ मार्गावर भरधाव दुचाकी घसरल्याने ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. लोकमान्य हॉस्पिटल येथे मृत महिलेवर उपचार सुरू होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुवर्णा संजय सोनवणे (रा.प्रथमेश अपा.औदुंबरनगर,म्हसरूळ) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनवणे या गेल्या शनिवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास बळीमंदिर भागात गेल्या होत्या. आपल्या दुचाकीने त्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला होता. म्हसरूळच्या दिशेने त्या प्रवास करीत असतांना औदूंबर लॉन्स भागात भरधाव दुचाकी घसरल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या मुलगा सागर सोनवणे यांनी त्यांना तातडीने नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.

उपचार सुरू असतांना बुधवारी डॉ.ओमकार गवळी यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जगताप करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गरवारे गेस्ट हाऊसच्या वस्तू संग्रहालयात एक लाखाच्या वस्तूंवर चोरट्यांचा डल्ला

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई… खादयतेल व मसाले असा १ लाख ७ हजाराचा साठा जप्त

Next Post
IMG 20241031 WA0433

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई… खादयतेल व मसाले असा १ लाख ७ हजाराचा साठा जप्त

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011